(एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करणे:)
1. To be the life and soul of the party: a fun person, someone who is the centre of an activity
(एक मजेदार व्यक्ती, जी कार्यक्रमच्या आकर्षणाच्या केंद्रस्थानी असते)
2. Broad - minded: prepared to accept other views or behaviour
(विशाल मनाचा: इतरांची मते आणि वागणे स्वीकारण्यास तयार असलेली व्यक्ती)
3. Easy - going: relaxed and not easily worried about anything
(निवांत आणि कशाहीबद्दल उगाच काळजीत न पडणारी व्यक्ती)
4. Extrovert: an energetic person who likes the company of others
(बहिर्मुख: एक उत्साहपूर्ण व्यक्ती ज्याला इतरांचा सहवास आवडतो)
5. Fun - loving: someone who enjoys having fun.
(अशी व्यक्ती जिला मनोरंजन करणे आवडते)
Good sense of humour: the ability to understand what is funny and come up with witty comments at the right time.
(चांगली विनोदबुद्धी: काय मजेदार असू शकते आणि योग्य वेळी कशावर थट्टेखोर प्रतिक्रिया केल्या जाऊ शकतात हे समजण्याची क्षमता)
6. Introvert: someone who is shy
(अंतर्मुख: अशी व्यक्ती जी लाजाळू असते)
7. Laid - back: relaxed and easy - going.
(निवांत आणि कशाची काळजी नसलेला)
8. Narrow minded: opposite of ‘broad - minded’. Someone who doesn't accept other people's views and behaviour easily.
(संकुचित वृत्तीचा: ‘broad - minded’ च्या विरुद्ध. अशी व्यक्ती जी इतरांची मते आणि वागणे सहसा स्वीकारत नाही. )
9. Painfully shy: very shy
(खूपच लाजाळू असणारी व्यक्ती)
10. Quick - tempered: to become angry quickly
(लगेचच रागावणारी व्यक्ती)
11. Reserved: shy
(स्वतःतच गुंतवलेला)
12. Self - assured: confident
(आत्मविश्वास असलेला)
13. Self - centred: one who thinks only of oneself
(आत्मकेंद्रित: अशी व्यक्ती जी फक्त स्वतःचाच विचार करते)
14. Thick - skinned: not easily affected by criticism
(टीकेमुळे अगदी लगेच प्रभाव न होऊ देणारा)
15. Trustworthy: someone who can be trusted
(विश्वासार्ह असलेली व्यक्ती)
16. Two - faced: not honest or sincere. Will say one thing to someone to someone's face and another when they are not present.
(द्विमुख: प्रामाणिक नसलेली व्यक्ती, जी एखाद्या समोर एक गोष्ट सांगेल आणि दुसऱ्यासमोर पहिला नसताना त्याला भलतीच गोष्ट सांगेल)
Doubts on this article