1. That's not for me
(ते माझ्यासाठी नाही)
E. g.
Raj: Would you like to have some coffee?
(राज: तुला थोडी कॉफी प्यायला आवडेल का?)
Ali: Thanks, that's not for me.
(अली: धन्यवाद, पण ते माझ्यासाठी नाही. )
2. I'm not into it
(मला त्यात स्वारस्य नाही)
E. g. My sister loves to play basketball but I'm not into it.
(उदा: माझ्या बहिणीला बास्केटबॉल खेळायला आवडते पण मला त्यात स्वारस्य नाही. )
3. I'll pass
(मी इतरांना देईन)
E. g.
Dev: I love cakes and everything sweet. Want to try some?
Ali: Thanks, but I'll pass.
(उदा:
देव: मला केक आणि बाकी इतर गोड पदार्थ आवडतात. तुला काही खायचे आहेत का.
अली: धन्यवाद, पण मी ते इतरांना देईन. )
4. I'm not fond of it
(मला ते फार जास्त आवडत नाही)
E. g. Divya loves cherries and she keeps asking me if I want some even though she knows I'm not fond of them.
(उदा: दिव्याला चेरीज खूप आवडतात आणि तिला माहिती आहे कि मला ते फार आवडत नाहीत आणि जरी मला थोडेसेच हवे असले तरी ती मला अजून खायचे का म्हणून विचारते. )
5. I dislike it
(मला ते आवडत नाहीत)
E. g. I simply dislike horror movies.
(उदा: मला भयपट आवडत नाहीत. )
6. I'm not crazy about it
(मला त्या गोष्टीचे वेड नाही)
E. g. I'm not crazy about music festivals but if I have nothing else to do, I wouldn't mind going.
(उदा: मला संगीत मैफिलींचे वेड नाही पण जर मला दुसरे काहीच करायला नसेल तर माझी तिथे जाण्यास काहीच हरकत नाही. )
7. I don't appreciate that
(मला त्याचे कौतुक/कदर वाटत नाही)
E. g. I don't appreciate it when someone adds sugar to coffee. The whole essence of it gets lost.
(उदा: जेव्हा एखादी व्यक्ती कॉफीमध्ये साखर टाकते तेव्हा मला त्याची कदर वाटत नाही. त्याचे पूर्ण सारच निघून जाते. )
8. I've had enough
(मी भरपूर घेतले आहे)
E. g. I've had enough of your sorry. Start doing something about it already!
(उदा: माफ करा पण माझ्याकडे तुम्ही दिलेले भरपूर आधीपासूनच आहे. त्याचसाठीच आता काहीतरी करायला सुरुवात करायची आहे. )
9. I'm impartial about that
(मी त्या बद्दल तटस्थ आहे/मला कोणताही चालेल)
E. g.
Dev: Would you go for a strawberry shake or a mango shake?
Ali: I'm impartial about that.
(उदा:
देव: तुला स्ट्रॉबेरी शेक आवडेल का आंबा शेक आवडेल?
अली: मला कोणताही चालेल. )
10. I'm not a big fan of it
(मला ते फारच आवडते असे नाही)
E. g.
Dev: There is this book signing at the bookstore, would you want to accompany me?
Ali: Sure I can but I'm not a big fan of it.
(उदा:
देव: दुकानात एक चांगले पुस्तक आले आहे, तू मला त्यासाठी सोबत करशील का?
अली: नक्कीच, पण वाचन मला फारसे आवडत नाही.
)
Doubts on this article