('I don't know' म्हणण्याचे इतर प्रकार:)
1. I have no idea.
(मला काहीच कल्पना नाही. )
E. g. I have no idea how the cat entered my room.
(उदा: मांजर माझ्या खोलीत कशी आली याची मला काहीच कल्पना नाही. )
2. I have no clue.
(मला त्याबाबत काहीच माहिती नाही. )
E. g. I think we should hire a taxi, I have no clue about the route.
(उदा: मला वाटते कि, आपण टॅक्सी घेतली पाहिजे, मला जाण्याच्या मार्गाबद्दल काहीच माहिती नाही. )
3. Beats me.
(मला कळलेच नाही. )
E. g. It beats me how they finished before us.
(उदा: त्यांनी आपल्याआधी कसे पूर्ण केले हे मला समजलेच नाही. )
4. I'm unsure.
(मला त्याबाबत खात्री नाही. )
E. g. I will let you know once I finalize the plan, I'm unsure about my holidays.
(उदा: माझी योजना ठरली कि, मी तुला कळवेन पण मला माझ्या सुट्यांबाबत खात्री नाही. )
5. That's a good question.
(तो एक चांगला प्रश्न आहे. )
E. g.
Ajay: How did she get here? She doesn't even know where I stay.
Ram: That's a good question.
(उदा:
अजय: ती इथे कशी आली? मी कोठे राहतो हे तिला माहितदेखील नाही.
राम: तो एक चांगला प्रश्न आहे. )
6. I haven't the faintest idea.
(मला सुतराम कल्पना नव्हती. )
E. g. I didn't have the faintest idea where I was or which way I was going – I simply knew I had to get away.
(उदा: मला सुतराम कल्पनादेखील नव्हती कि मी कोणत्या मार्गाने जात आहे - मला फक्त एवढेच माहिती होते कि, मला दूर निघून जायचे आहे. )
7. Who knows?
(काय माहित?)
E. g. Who knows where will I end up going!
(उदा: मी कुठे पोहोचेन काय माहित?)
8. Your guess is as good as mine.
(तुझा अंदाज माझ्याइतकाच चांगला आहे. )
E. g. Don't ask me about the directions, your guess is as good as mine.
(उदा: मला कसे जायचे त्याबद्दल विचारू नका, तुमचा अंदाज माझ्याइतकाच चांगला आहे. )
9. I'm clueless
(मला काहीच सुगावा नाही. )
E. g. I'm clueless about course.
(उदा: मला अभ्यासक्रमाबद्दल काहीच माहिती नाही. )
10. How would I know?
(मला कसे काय माहित असेल?)
E. g. You didn't tell me about your plans, how would I know you were here on the weekend?
(उदा: तू मला तुझ्या योजनेबद्दल सांगितले नाहीस, मग मला कसे काय माहित असेल कि शनिवार - रविवारी तू इकडे येशील?)
11. It's anyone's guess
(तो कुणाचाही अंदाज असू शकतो)
E. g. It's anyone's guess what his next book will be about.
(उदा: तो कुणाचाही अंदाज असू शकतो कि, त्याचे पुढचे पुस्तक कशाबद्दल असेल. )
Doubts on this article