11 WhatsApp phrases to describe rain:
1. Is that rain?
(थोडासा पाऊस पडायला सुरुवात झालीय का?)
2. It's only a shower.
(तो फक्त एक शिडकाव होता. )
3. It's pouring.
(त्याच्या सरी कोसळत आहेत. )
4. It's bucketing down.
(तो खूप जोरदार कोसळत आहे. )
5. We'd better run for it.
(आपण ताबडतोब निघून जाऊ शकलो असतो. )
6. It's been raining all day.
(तो दिवसभर संततधार पडतोच आहे. )
7. I'm soaked to the skin.
(मी पावसात भिजलो आहे. )
8. I'm drenched.
(मी पावसात चिंब भिजून ओला झालो आहे. )
9. Looks like rain.
(आता बहुतेक पाऊस पडेल असे वाटते. )
10. We could do with some rain.
(आता पाऊस पडायला हवा असे वाटतेय. )
11. It's raining cats and dogs
(खूप जोराचा पाऊस पडू लागला आहे. )