(रागाचे वर्णन करणारे 11 वाक्यांश:)
How do you describe a person who is angry?
(रागावलेल्या व्यक्तीचे वर्णन तुम्ही कशाप्रकारे करता?)
1. He turned red with fury.
(रागाने तो लालबुंद झाला. )
2. Her face was contorted with rage and fury.
(रागाने तिचा चेहरा अत्यंत संतापलेला आणि लालबुंद झाला. )
3. Jimmy was so angry that his blood boiled.
(जिमी जणू त्याचे रक्त उकळत असल्यासारखाच रागाने तापलेला होता. )
4. Lara’s voice crackled with anger.
(रागावल्यामुळे लाराचा आवाज तडतडत होता. )
5. An angry frown creased her forehead.
(संतापाने तिच्या कपाळावर तीव्र आठ्या उमटल्या. )
6. A wave of futile rage swept over him.
(निष्फळ संतापाची लाट त्याच्या चेहऱ्यावर दिसून गेली. )
7. Venom spewed from his lips as he cursed belligerently.
(जणू गरळ ओकल्याप्रमाणेच तो भांडखोरपणे अद्वातद्वा बोलला. )
8. She was like a bull in a china shop.
(ती जणू चीनी दुकानातल्या बैलासारखी भासत होती. )
9. Seething with anger, she approached Ben menacingly.
(रागाने बेभान होत, ती बेनला धमकावत त्याच्याकडे आली. )
10. Her eyes flashed with anger and resentment.
(तिच्या डोळ्यांत तीव्र राग आणि संताप चमकला. )
11. His anger turned into violence.
(त्याचा राग अनावर होऊन हिंसेत रुपांतरीत झाला. )
Doubts on this article