(आनंददर्शक 7 वाक्यांश:)
1. A joy to behold
A thing, event, or experience that creates a profound sense of joy or elation in the spectator.
(एखादी गोष्ट, घटना किंवा अनुभव जी प्रेक्षकांमध्ये सखोल उत्साह किंवा आनंदाची भावना उत्पन्न करते. )
E. g. The spring flowers in this part of the country are truly a joy to behold.
(उदा: देशातील या भागातील वसंत ऋतूतील फुले खरंच परिपूर्ण उत्साहाची भावना लोकांमध्ये उत्पन्न करतात. )
2. Burst with (an emotion)
(भावनेने उद्दीपित होणे)
Of an emotion, to be so filled up with something as to be unable to contain it.
E. g. I was bursting with anger after they fired me from my job.
(उदा: त्यांनी मला नोकरीवरून काढून टाकल्यानंतर मी राग अनावर होऊन अतिशय संतापले होते. )
3. Have any joy
(काहीतरी समाधानकारक होऊ शकले का)
To have some amount of luck or success in some task.
(एखाद्या कामात काही प्रमाणात नशीब किंवा यश असणे. )
E. g. Have you had any joy getting the washing machine working?
(उदा: वॉशिंग मशीन चालू करण्यात तू काही प्रमाणात तरी यशस्वी झालास का?)
4. Bundle of joy
(खूप आनंदाची गोष्ट)
A newborn baby.
(नवीन जन्मणारे बाळ)
E. g. We threw a baby shower for Sonali today so she can get all she needs in preparation for her little bundle of joy.
(उदा: आज आम्ही सोनालीसाठी डोहाळजेवण घातले कारण कि, त्यामुळे तिला तिच्या येणाऱ्या बाळाची तयारी करण्यासाठी सर्व गोष्टी मिळतील. )
5. Burst with joy
(अतिशय आनंद होणे)
[for someone] to be full to the bursting point with happiness. (To be so filled with joy as if to burst. )
[एखाद्यासाठी] आनंदाने भरून जाणे (अतिशय आनंदाने भरून पावणे. )
E. g. When I got my grades, I could have burst with joy.
(उदा: जेव्हा मला माझे निकालातील गुण मिळाले, तेव्हा मला अतिशय आनंद झाला. )
6. weep for joy
to cry out of happiness.
(आनंदाश्रू येणे)
E. g. She was so happy, she wept for joy.
(उदा: ती इतकी आनंदात होती कि, तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू येऊ लागले. )
7. Be in a transport of delight/joy
to feel extremely happy or pleased
(अतिशय आनंदी वाटणे)
E. g. I looked up to the heavens and praised God, in a transport of delight.
(उदा: अतिशय आनंदी वाटत असताना, मी आकाशाकडे पाहिले आणि देवाची प्रार्थना केली. )
Doubts on this article