1. Do you think it's all right to do it?
(असे करणे योग्य आहे असे आपल्याला वाटते का?)
2. What do you think about. . . ?
(. . . च्याबद्दल तुम्हाला काय वाटते?)
3. Do you think / reckon I ought to. . . ?
(मला. . . असे तुम्हाला वाटते का?)
4. What would you say if I. . . ?
(जर मी. . . तर तुम्ही काय म्हणाल?)
5. Would you approve of. . . ?
(तुम्ही . . . . ला मंजूर कराल का?)
6. What is your attitude to the idea of. . .
(. . . बद्दल तुमचे काय म्हणणे आहे?)
7. Are you in favour of. . . ?
(तुम्ही . . . . च्या बाजूने आहात?)
8. You are in favour of . . . aren't you?
(तुम्ही . . . च्या बाजूने आहात, हो ना?)
9. Do you think anyone would mind if I. . . ?
(जर मी . . . तर तुम्हाला वाटते का कि, कोणाला काही समस्या असेल?)
10. Do you think it would be really awful if I. . . ?
(जर मी. . . . तर तुम्हाला असे वाटते का कि हे खूप वाईट होईल?)
Doubts on this article