1. I reckon. . .
(मी मानतो. . . )
2. I'd say. . .
(मी म्हणेन. . . )
3. Personally, I think. . .
(वैयक्तिक पातळीवर, मला वाटते. . . )
4. What I reckon is. . .
(मी असे मानतो की, . . . )
5. If you ask me. . .
(जर तुम्ही मला विचारले तर . . . )
6. The way I see it. . .
(जसे मी माझ्या दृष्टिकोनातून पाहतो. . . )
7. As far as I'm concerned. . .
(जोपर्यंत माझ्याशी संबंधित आहे. . . )
8. If you don't mind me saying. . .
(जर तुम्हाला माझ्या बोलण्याने वाईट वाटणार नसेल तर. . . )
9. I'm utterly convinced that. . .
(माझा या गोष्टीवर विश्वास आहे की. . . )
10. In my humble opinion. . .
(माझ्या प्रामाणिक मतानुसार. . . )
Doubts on this article