(पुरुषांच्या बुटांचे प्रकार:)
1. Loafers - A type of leather shoe without laces, that a person's foot slides into.
(लोफर्स - लेस नसणारा चामड्याचा बूट, ज्यात बूट घालताना पायाचा भाग आत सरकवला जातो. )
http://fkrt. it/hVuQauuuuN
2. Boots - A sturdy item of footwear covering the foot and ankle, and sometimes also the lower leg
(बूट्स - पायाचा आणि घोट्याचा भाग तसेच कधीकधी पायाचा खालचा भागदेखील झाकणारा भक्कम पादत्राणाचा हा एक प्रकार आहे. )
http://fkrt. it/Re~BpNNNNN
3. Running shoes - Casual shoes with rubber soles. It is a light comfortable shoe designed for running.
(धावण्याचे बूट - रबराचा तळवा असणारे नेहमीचे बूट. विशेषतः धावण्यासाठी आरामदायी व हलके अशा पद्धतीने यांची रचना केली जाते. )
http://fkrt. it/qcaEgNNNNN
4. Sneakers - A high or low shoe of canvas with a flat rubber or synthetic sole, worn for sports or recreation.
(स्निकर्स - रबर किंवा सिंथेटिक तळवा असणारा कॅनव्हासचा लहान किंवा मोठा बूट जो बहुतांश क्रिधा व मनोरंजन क्षेत्रातील लोक वापरतात. )
http://fkrt. it/ReedGNNNNN
Check out more of these at 'The Flipkart Fashion Sale': http://fkrt. it/DfU1JuuuuN
Doubts on this article