(एखाद्या व्यक्तीस आश्वस्त करण्याचे 10 मार्ग)
1. Don't worry.
(काळजी करू नका)
2. You'll be fine. / It'll be fine
(तुम्ही लवकर बरे व्हाल/ते लवकरच ठीक होईल)
3. What are you worrying for?
(तुम्ही कशाची काळजी करत आहात?)
4. There's no need to worry.
(काळजी करण्याची काहीच गरज नाही. )
5. There's nothing to worry about.
(त्याबद्दल काळजी करण्यासारखे काहीच नाही. )
6. It'll turn out all right.
(ते सर्व नक्कीच चांगले होईल. )
7. It isn't as bad as all that.
(असे काही तितके वाईट घडलेले नाही. )
8. Whatever you may have heard. . .
(तू काहीही ऐकलेले असो. . . )
9. Rest assured, . . .
(बाकीचे खात्रीशीरच. . )
10. I can assure you that. . .
(मी तुला आश्वस्त करू शकतो कि. . )
Doubts on this article