1. Multi plug socket - ज्यामध्ये एकापेक्षा जास्त plug लावले जाऊ शकतात
2. Charger - ज्याद्वारे बॅटरी charge केली जाते
3. Adapter - उपकरणांच्या भागांना एकत्र जोडणारे यंत्र
4. Cord - विजेची तार
5. Extension cord - मुख्य विजेला लांबपर्यंत पोहोचविण्यासाठी वापरली गेलेली तार
6. Plug point - एखाद्या यंत्राचा विजेशी संपर्क करणारा
7. Switch - वीज सुरु करण्याचे बटण
8. Switch board - ज्यावर वीज सुरु करण्यासाठीची अनेक बटणे असतात
9. Outlet - विजेच्या युनिटचे socket
10. Fuse - एक प्रकारचे सुरक्षा यंत्र
11. Prong - एखाद्या यंत्राचा बाहेर आलेला भाग, बरेचदा plug चा जोड
12. Wire - तार
13. Socket - an electrical device receiving a plug or light bulb to make a connection. (एक यंत्र ज्यामध्ये विजेच्या मदतीने उपकरणे चालतात. )
Doubts on this article