15 Anger related words:
1. Furious - आवेशपूर्ण
2. Fuming - क्रोधित होणे
3. Upset - चिंतीत
4. Agitated - व्यथित
5. Annoyed - नाराज
6. Appalled - भयभीत
7. Enraged - संतप्त
8. Irate - प्रक्षुब्ध
9. Ranting - रागात बडबडणे
10. Ticked - रागावणे
11. Wrathful - खूप रागावलेला
12. Pissed off - चिडलेला
13. Riled - क्षुब्ध झालेला
14. Seething - खूप चीड आलेला
15. Livid - अत्यंत क्रोधायमान झालेली व्यक्ती