1. Nursery - मुलांची खोली
2. Tweezers - छोट्या वस्तू उचलण्याचा चमचा
3. Nail clippers - नख कापणारे
4. Nail file - नखाला आकार देणारे
5. Cotton swab - कापसाची मळ साफ करण्याची काडी
6. Razor - वस्तरा
7. Scissors - कात्री
8. Pumice stone - त्वचा घासून डाग घालवण्यासाठी उपयुक्त असा एक हलका सच्छिद्र दगड
9. Bath robe - आंघोळीसाठीचे कपडे
10. Towel - टॉवेल
11. Wash cloth - चेहरा आणि शरीर पुसण्यासाठीचे कापड
12. Loofah - अंघोळीच्या वेळी उपयोगी पडणारा स्पंज
13. Dental floss - दातांना साफ करणारा धागा
14. Scrub - खरखरून घासणे
15. Conditioner - केसांना मुलायम करणारा पदार्थ
16. Bath gel - अंघोळीच्या वेळी उपयोगी पडणारा द्रवरूपातील साबण
Doubts on this article