Parts of hand:
हातांचे भाग:
1. Knuckles - बोटाच्या सांध्याचे हाड
2. Palm - तळहात
3. Wrist - मनगट
4. Elbow - कोपर
5. Shoulder - खांदा
6. Forearm - मनगटापासून कोपरापर्यंतचा हात
Parts of leg:
पायांचे भाग:
1. Thigh - मांडी
2. Knee - गुडघा
3. Calf - पोटरी
4. Shin - पायाची पुढची नळी
5. Ankle - पायाचा घोटा
6. Sole - तळवा
7. Instep - पायाचा बोटांपासून घोट्यापर्यंतचा वरचा पृष्ठभाग