Messages for a long distance friend:
(एका दूर अंतरावर राहणाऱ्या मित्राला पाठविण्यासाठीचे संदेश:)
1. Not even the greatest distance can end a friendship as beautiful as ours, I am sad you are so far away but I know that we will always be very close.
(कितीही मोठे अंतर असले तरी ते आपल्या मैत्रीसारख्या सुंदर मैत्रीला संपवू सकत नाही, मी दु:खी आहे कि, आपण इतके लांब आहोत पण मला माहित आहे कि, आपण नेहमीच एकमेकांचे जिवलग मित्र राहू. )
2. Distance makes the heart grow fonder.
(अंतरामुळे हृदयातील प्रेम अधिकच वाढते. )
3. With a bond like ours, the distance doesn't matter.
(आपल्यात असलेल्या मैत्रीच्या धाग्याला, कितीही अंतर असले तरी काहीही फरक पडत नाही. )
4. A true friendship is not affected by how far the two people are.
(दोन व्यक्ती किती दूर आहेत याचा खऱ्या मैत्रीवर काहीही परिणाम होत नाही. )