1. Epidemic - A widespread occurrence of an infectious disease - (एक संक्रामक रोग का फैल जाना, महामारी. ) (एका संसर्गजन्य रोगाचा दुरपर्यंत पसरलेला फैलाव, साथीचा रोग)
2. Pandemic - (of a disease) prevalent over a whole country or the world - (एक असा रोग जो पूर्ण देशात किंवा जगात पसरेल. )
3. Transmissible disease / communicable disease - An infectious disease transmissible (as from person to person) by direct contact - (एक संसर्गजन्य रोग जो स्पर्शाने अथवा एका व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीशी संपर्कात आल्याने पसरतो. )
4. Immune system - the organs and processes of the body that provide resistance to infection and toxins - (अवयव आणि शरीराच्या प्रक्रिया ज्या रोग आणि आजारांपासून संरक्षण करतात)
5. Viral infection - Infection caused by the presence of a virus in the body -
(संसर्ग जे शरीरात विषाणूंचे कारण बनतात)
6. Bacterial infection - An infection caused by bacteria - (संसर्ग जे शरीरात जीवाणूंमुळे उत्पन्न होतात)
7. Dormant infection - Causing no symptoms but not cured and liable to recur (निष्क्रय संसर्ग ज्यांचे लक्षण स्पष्टपणे लक्षात येत नाहीत. )
8. Acute infection - An infection that appears suddenly and may be of brief or prolonged duration - (एक संसर्गजन्य रोग जो अचानक आढळतो व संक्षिप्त किंवा दीर्घकाळापर्यंत राहू शकतो)
9. Contagious - (of a disease) spread from one person or organism to another by direct or indirect contact - (एक आजार जो स्पर्शाने किंवा आजारी व्यक्तिच्या थेट संपर्कात आल्यामुळे पसरतो. )
10. Pathogen - A bacterium, virus, or other microorganism that can cause disease - (एक जीवाणु, वायरस, किंवा अन्य सूक्ष्मजीव जे आजाराचे कारण बानू शकतात।)
Doubts on this article