1. Antibiotics - A medicine that inhibits the growth of or destroys microorganisms - (एक प्रकार चे औषध जे जीवाणूंना वाढण्यापासून थांबवते व त्यांना नष्ट करते. )
2. Analgesic - (chiefly of a drug) acting to relieve pain - (वेदना दूर करणारे औषध. )
3. Antacids - Antacids are used to relieve acid indigestion, upset stomach, sour stomach, and heartburn - (एक प्रकार चे औषध जे अपचन, पोटाची खराबी, जळजळ इत्यादींपासून आराम मिळण्यासाठी घेतले जाते. )
4. Anti allergic - Relating to any agent or measure that prevents, inhibits, or alleviates an allergic reaction. - (एक असे औषध ज्याचे सेवन एलर्जी पासून आराम मिळण्यासाठी केले जाते)
5. Antiseptic - Any substance that inhibits growth of microorganisms - (असे औषध जे जखमेवर लावले जाते जेणेकरून त्यावर उपस्थित रोगाचे कीटाणु नष्ट होतील)
6. Antipyretic - (chiefly of a drug) used to prevent or reduce fever - (ताप कमी करण्यासाठी घेतले जाणारे औषध)
7. Muscle Relaxants - They are used for pain relief in minor strain injuries - (साधारण जखमेच्या वेदनेपासून आराम मिळण्यासाठी घेतले जाणारे औषध)
8. Sedatives - A drug taken for its calming or sleep - inducing effect - (एक ऐसे औषध ज्यामुळे शांत झोप येते)
9. Supplements - dietary substances used to enhance, or enrich the nutritional status of a patient. - (एका प्रकारचा आहार जो एका रुग्णाच्या शरीरात पोषक तत्वांची मात्रा वाढवतो)
10. Antidepressants - Medications prescribed to relieve major depression - (अशी औषधी जीचा उपयोग निराशा (depression) दूर करण्यासाठी केला जातो)
11. Laxatives - Laxatives are used to treat constipation—the passage of small amounts of hard, dry stools - (एक असे औषध जे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यासाठी घेतले जाते)
Doubts on this article