1. Anise - बडीशेप
2. Basil - तुळस
3. Bayleaf - तमालपत्र
4. Cardamom - वेलची
5. Chicory (निळी फुले असलेले चिकरी नावाचे झाड) - root of the chicory plant roasted and ground to substitute for or adulterate coffee
6. Cinnamon - दालचीनी
7. Clove - लवंग
8. Coriander - कोथंबीर
9. Curry leaves - कढीपत्ता
10. Fennel - शोप
11. Fenugreek - मेथी
12. Galangal - आल्या सारखे एक मूळ जे मसाल्यात वापरले जाते.
13. Nutmeg - जायफळ
14. Oregano - ओवांची पाने
15. Paprika - सुकलेल्या मिरच्या भरडून बनलेला नारंगी - लाल रंगाचा मसाला. याची तिखट आणि तीक्ष्ण चव असते.
16. Saffron - केशर
17. Thyme (एक प्रकारचे सुगन्धयुक्त रोप) - a low - growing aromatic plant of the mint family.
18. Tumeric - हळद
19. Wasabi - (हे साधारणपणे जपानी लोकांद्वारा स्वयंपाकात वापरले जाते, याची चव मूळ्यासारखी, परंतु त्याहून अधिक तीव्र असते) - the thick green root of the wasabi plant that the Japanese use in cooking and that tastes like strong horseradish
Doubts on this article