1. Bash (तडाखा)
2. Venue (स्थळ)
3. R. S. V. P (स्वीकृति - प्रार्थी)
4. Confetti (उत्सव प्रसंगी उधळलेले रंगीत कागदाचे छोटे छोटे तुकडे)
5. Streamers (कागदाची लांब पताका)
6. Piñata (छोटी खेळणी आणि मिठाई भरलेला प्राण्याच्या आकाराचा फुगा)
7. Frosting (केक वरील आईसिंगचा थर)
8. Blast (स्फोट)
9. Celebration (उत्सव)
10. Host (यजमान)
11. Guest (पाहुणा)
Birthday Phrases:
(वाढदिवस वाक्यांश:)
1. Blow out the candles
(मेणबत्या विझवणे)
2. Make a wish
(इच्छा मागणे)
3. Have a blast
(मज्जा करणे)
4. To turn ## years
(## वर्ष वय होणे)
5. Birthday bash
(वाढदिवसाची मज्जा)
6. Throw a party
(पार्टी देणे)
7. Have a whale of a time
(खूप मज्जा करणे)
8. Dance the night away
(रात्र भर नाचणे)
9. Put on your dancing shoes
(नाच गाणे मौज मज्जा करणे)
Doubts on this article