Beach Vocabulary Words:
(समुद्रकिनार्याच्या शब्दसंग्रहातील शब्द)
1. Coast (समुद्राची किनारपट्टी)
2. Coral (प्रवाळ)
3. Dock (जहाज गोदीत येणे किंवा आणणे)
4. Tide (समुद्राची भरतीओहोटी)
5. Surf (समुद्रकिनार्यावर फुटणार्या फेसाळ लाटा)
6. Sand castle (वाळूचा किल्ला)
7. Snorkel (पाणबुडयाला किंवा पाणबुडिला शुद्ध हवेचा पुरवठा व्हावा म्हणून केलेली लांब नळीची योजना)
8. Undertow (किनार्यावर आदळाणार्या लाटांमुळे उलट जाणारा प्रवाह)
9. Trunks (पोहोण्याची चड्डी)
10. Kayak (एस्किमोंची एक छोटी कातडी नाव)
11. Yacht (शर्यतीची हलकी शिडाची नाव)