1. Aluminum - अल्युमीनियम
2. Brass - पीतळ
3. Bronze - कांस्य
4. Chromium - एक कठोर पांढरा धातू जो नलेस स्टील बनवण्यास कामात येतो.
5. Copper - तांबे
6. Gold - सोने
7. Gunmetal - एक असा धातु ज्यात जिंक असते व ज्यात गंज लागत नाही.
8. Iron - लोखंड
9. Lead - ग्रफाईट आणि क्ले नी बनलेला एका प्रकारचा धातू, जो शिसपेन्सिलीचे नोक म्हणून जाणला जातो.
10. Magnesium - एक पांढरा चांदीच्या रंगाचा धातु जो फ्लैश बल्ब बनवण्यासाठी वापरला जातो.
11. Mercury -
पारा - एक चांदीच्या रंगाचा धातु जो थर्मामीटर मधे भरलेला असतो.
12. Platinum - एक पांढऱ्या रंगाचा धातु.
13. Silver - चांदी
14. Tin - कल्हई चढवलेला डबा
15. Titanium - एक असा धातु जो हलका असतो पण स्टील पेक्षा मजबूत असतो व ज्यावर गंज चढत नाही.
16. Uranium - एक प्रकारचा धातु जो आण्विक शस्त्रे
बनवण्यासाठी वापरला जातो.
Doubts on this article