1. The flight takes approximately four hours.
(विमानप्रवासाला अंदाजे चार तास लागतात. )
2. About
- The tickets cost about $40 each.
(तिकिटांचे मूल्य प्रत्येकी जवळपास $40 आहे. )
3. Give or take
- The repairs would cost $200, give or take a few dollars.
(दुरुस्तीला अंदाजे $200 खर्च अपेक्षित आहे, थोडे कमी - जास्त होतील. )
4. More or less
- How much will it cost, more or less?
(त्याची किंमत किती होईल, कमी का जास्त?)
5. Or so
- We are expecting 15 or so people to come.
(15 किंवा त्यापेक्षा जास्त लोक येणे आम्हाला अपेक्षित आहे. )
6. Thereabouts
- He must be 30 or thereabouts.
(त्याचे वय 30 वर्षे किंवा साधारण त्याच आसपास असेल. )
7. Roughly
- Profits have fallen roughly by 15%.
(नफ्यामध्ये अंदाजे 15% घट झाली आहे. )
8. Round about
- You can expect to earn round about $30, 000.
(तुम्ही जवळपास $30, 000 कमाई होईल असे गृहीत धरू शकता. )
9. Somewhere around
- The price is somewhere around $500.
(किंमत साधारणपणे $500 च्या घरात आहे. )
10. Something like
- She earns something like $20, 000.
(ती साधारणपणे $20, 000 इतके कमविते. )
Doubts on this article