1. Airhead - A foolish or dumb person (डोक्यात हवा भरलेला किंवा मंद माणूस)
E. g. She is such an airhead she keeps forgetting to get her books.
(उदा. तिच्या डोक्यात इतकी हवा भरली आहे कि ती दर वेळेस तिची पुस्तकं आणायची विसरते)
2. Cheesy - Outdated or overused, sometimes cheap as well(जुना/कालबाह्य किंवा खूप वापरलेला)
E. g. She was tired of hearing cheesy pick - up lines.
(उदा. ती त्याच त्या जुन्या चौकश्यांनी थकली होती)
3. Cushy - Comfortably easy(आरामदेयक)
E. g. She had a cushy job as the floor manager.
(उदा. तिची मॅनेजरची नोकरी जास्त आरामदेयक होती)
4. Ditch - Abandon something or leave(नाते तोडणे अथवा निघून जाणे)
E. g. She has a reputation for ditching plans at the last minute.
(उदा. ती ऐनवेळी ठरवलेल्या योजना तोडून निघून जाण्यासाठी प्रसिद्ध आहे)
5. Flicks - Movies or films(चित्रपट किंवा सिनेमा)
E. g. She went to the flicks with her best friends.
(उदा. ती मैत्रिणींबरोबर चित्रपटांना गेली)
6. Freebie - Something that you got for free(फुकट, विनापैश्याचा)
E. g. The company was giving freebies to promote the product.
(उदा. कंपनी प्रसिद्धीसाठी वस्तू फुकट वाटत होती)
7. Grand - A thousand(हजार/एक हजार)
E. g. He made 20 grand at his old job.
(उदा. त्याने त्याचा जुन्या नोकरीत वीस हजार कमावले)
8. Heave - Vomit(उलटी करणे)
E. g. "Uh - oh I need to heave!" She said before disappearing into the toilet.
(उदा. "अरेरे, मला उलटी करायची आहे!" असे म्हणून ती पटकन शौचालयत गेली)
9. Icky - Unpleasant or annoying(अप्रिय अथवा त्रासदायक)
She wrinkled her nose at the icky mess in the kitchen.
(उदा. तिने स्वयंपाकघराच्या त्रासदायक पसाऱ्यात नाक मुरडले)
10. Umpteen - Incalculable(अमाप, अगणित)
"I've told you umpteen times to clean this room. " His mother scolded.
(उदा. "मी तुला अनेकदा सांगितले आहे तुझी खोली स्वच्छ ठेव", त्याची आई ओरडली)
Doubts on this article