Actions that people do in parks -
(कृती ज्या लोकं बागेत करतात)
1. Mow
(गवत धान्य इ. कापणे)
2. Weed
(नको असलेली रानटी झुडपे )
3. Play sports
(खेळ खेळणे)
4. Have a picnic
(सहल काढणे)
5. Have a barbecue
(वनभोजन)
6. Jog
(दौड, धावणे)
7. Hang out
(मित्रांसोबत वेळ घालवणे)
8. Take a stroll
(फेरफटका मारणे)
9. Work out
(व्यायाम करणे)
10. Meditate
(ध्यान करणे)
11. Nature hikes
(छोट्या टेकड्यांवर गिर्यारोहण करणे)
12. Community events (सामाजिक कार्यक्रम आखणे)