11 Types of gemstones:
(11 प्रकारचे रत्न)
1. Topaz - (पुष्कराज)
2. Quartz - (काचमणी, एक खनिज स्फटिक)
3. Emerald - (पाचू)
4. Ruby - (माणिक)
5. Sapphire - (इंद्रनील मणी)
6. Coral - (पोवळे)
7. Opal - (निरनिराळया रंगाने चमकणारा खडा)
8. Pearl - (मोती)
9. Turquoise - (निलमणी)
10. Mother of pearl - (शिंपल्यांच्या आत जमणारा पदार्थ)
11. Diamond - (हिरा)