1. Hey, hope I am not disturbing you. Just wanted to ask. . .
(Hey, मी तुमच्या कामात व्यत्यय आणत नाहीये अशी अशा करतो. मला फक्त विचारायचे होते कि. . . )
2. Hi, it was really nice meeting you yesterday. Would love to stay in touch.
(2. Hi, काल आपणास भेटून आनंद झाला. आपल्या संपर्कात राहायला मला आवडेल. )
3. Hey, do you have two minutes to spare? I just wanted to talk to you about. . .
(3. Hey, तुमच्याकडे काही वेळ आहे का? मला आपल्याशी . . . . शी संबंधित बोलायचे होते)
4. Hey, how are you doing? Wanted to talk to you about something, would you have some time, today?
(4. Hey, आपण कसे आहात? मला आपणास काही बोलायचे होते, आपल्याकडे काही वेळ आहे का आज?)
5. I hope this is a good time to ping you. Just wanted to speak to you about . . . .
(5. अशी आशा करतो कि हि आपल्याशी बोलायची योग्य वेळ आहे. मला फक्त विचारायचे होते कि . . . )
6. Hi, I had a great time with you last evening. Hope we'd continue to be in touch.
(6. Hi, काल आपल्यासोबत चांगला वेळ घालवला. आशा करतो कि आपण परत भेटू. )
7. How is it going?
(7. सर्व कसे चालले आहे?)
8. Hi, I got your number from my cousin. Please let me know a good time to talk.
(8. Hi, मला आपला नंबर चुलत भावाकडून मिळाला. कृपया आपल्याशी बोलायची योग्य वेळ कळवा. )
9. Hey, how has your day been so far? I was hoping we could talk today. Are you free right now?
(9. Hey, आजचा दिवस कसा होता? मला असे वाटत होते कि आपण आज बोलू शकू. तुम्ही आज कामातून मोकळे आहेत काय?)
Doubts on this article