('विचित्र' म्हणायचे इतर मार्ग)
1. Odd(विचित्र)
E. g. Something odd began to happen last night( काल काहीतरी विचित्र घडायला सुरवात झाली)
2. Weird(विचित्र)
E. g. I had a weird dream last night(काळ मला विचित्र स्वप्न पडले)
3. Surreal( विलक्षण)
E. g. Driving through the total darkness was a slightly surreal experience(काळोखातून गाडी चालवण्याचा अनुभव विलक्षण होता)
4. Unusual(नेहमी पेक्षा वेगळा)
E. g. I was actually on time, which was unusual for me. (मी वेळेवर पोहोचलो, हीच माझ्यासाठी वेगळी गोष्ट होती)
5. Bizarre(विचित्र)
E. g. What she was saying was rather bizarre. (ती जे काही बोलत होती ते विचित्र होते)
6. Offbeat(सर्वांपेक्षा वेगळा)
E. g. Mike has an offbeat sense of humour. (माईकचा विनोदीपणा सर्वांपेक्षा वेगळा आहे)
7. Peculiar(विलक्षण, असाधारण)
E. g. What a peculiar smell(काय विलक्षण सुगंध आहे)
8. Queer(विचित्र)
E. g. What a queer thing to say!(बोलण्यासाठी किती विचित्र गोष्ट आहे ही)
Doubts on this article