Animal homes
1. Den - bears (गुहा - अस्वलाची)
2. Apiary - bees(मधमाशा जेथे पाळतात अशी जागा)
3. Aquarium - fish( मत्स्यालय - माशांचे)
4. Eyrie - eagle (गरूडाचे उंच ठिकाणी असलेले घरटे)
5. Lair - fox, tiger(कोल्हा, वाघाची विश्रांतीची जागा)
6. Nest - alligators, birds(पक्षी आणि मगरीचे घरटे)
7. Pit - snake(सापाचा बोगदा)
8. Pond - duck(बदकाचे डबके)
9. Barn - cattle, horses(गुरे - ढोरे, घोड्यांचे कोठार)
10. Burrow - rabbit(सशाचे बीळ)
11. Shed - cow(गायीचे छप्पर)
12. Cobweb - spider(कोळ्याचे जाळे)