Dear Sir/Ma'am,
Subject: Resignation Letter (राजीनाम्याचे पत्र)
My journey with this organization has been very enriching. However, for a new journey to start, the previous one must end. (या कंपनीसोबतचा माझा प्रवास खूपच सुखकर झाला आहे. पण, एक नवीन प्रवास सुरु करण्यासाठी हा मागील प्रवास मला आता संपवावा लागत आहे. )
I am moving to another city due to personal reasons, and will have to resign from the organization. (मी माझ्या काही वैयक्तिक कारणांमुळे दुसऱ्या शहरात स्थलांतरित होत आहे, त्यामुळे कंपनीत मी राजीनामा देत आहे. )
However, I would dutifully serve my notice period for the next two months. (असे असले तरी, मी माझे कर्तव्य पूर्ण करेन आणि पुढील दोन महिन्यांचा माझा सूचना कालावधी पूर्ण करेन)
I would like to extend my gratitude to the whole team and my mentors, and I wish the organization would see days of greater success. I am thankful for all the guidance provided to me during my work tenure. (मी संपूर्ण टीम आणि माझ्या मार्गदर्शकांचे आभार व्यक्त करू इच्छितो. मी त्या प्रत्येक व्यक्तीचा आभारी आहे ज्यांनी मला या पूर्ण प्रवासादरम्यान मार्गदर्शन केले आणि काहीतरी नवीन शिकविले. )
Please accept my resignation from the same. (माझा राजीनामा मंजूर करावा)
Thank you.
Regards,
Anuja Gupta
Doubts on this article