('I Love You' म्हणायचे इतर मार्ग)
1. I love you from the bottom of my heart.
(माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे)
2. You mean so much to me. (तू मला खूप महत्त्वाची/चा आहेस)
3. I'm in love with you. (मी तुझ्या प्रेमात पडले/लो आहे)
4. We're perfect for each other. (आपण एकमेकांसाठी खूप योग्य आहोत)
5. I've totally fallen for you.
(मी तुझ्यावर खूप प्रेम करतो/ते)
6. I think you're the one. (तूच माझ्यासाठी योग्य व्यक्ती आहेस)
7. You make me want to be a better person.
(तू मला चांगली व्यक्ती बनायला भाग पाडते)
8. I'm mad about you. (मी तुझ्यासाठी वेडा आहे)
Doubts on this article