1. I really like you and you are the best thing that has ever happened to me.
(मला तू खूप आवडतेस आणि तू माझ्या आयुष्यातील घडलेली आतापर्यंतची सर्वात चांगली गोष्ट आहेस. )
2. You are adorable and I love you!
(तू खूप मोहक आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो!)
3. I cannot stop thinking about you.
(मी तुझ्याबद्दल विचार करणे थांबवू शकत नाही. )
4. I keep falling in love with you!
(मी सारखाच तुझ्या प्रेमात पडत आहे!)
5. My love for you is unconditional and eternal.
(माझे तुझ्यावरचे प्रेम विनाशर्त आणि कायमस्वरूपी आहे. )
6. I adore you!
(मला तू खूप आवडतेस!)
7. You are the love of my life!
(तू माझ्या जीवनातील प्रेम आहेस!)
8. You have made me a better person, I will always need you by my side.
(तू मला एक चांगली व्यक्ती बनविले आहेस, मला नेहमीच तुझी गरज असेल. )
9. I want to spend my whole life with you!
(मी माझे सर्व आयुष्य तुझ्यासोबत घालवू इच्छितो!)
Doubts on this article