1. I am a regular customer here, please consider giving me a discount.
(मी नेहमी खरेदीसाठी इथेच येतो माझ्यासाठी काहीतरी सवलत देण्याबद्दल विचार करावा. )
2. Please quote a fair price, I will be happy to buy 5 of these.
(कृपया एक योग्य किंमत सांगा, मला अशा पाच वस्तू घ्यायच्या आहेत. )
3. This price is way out of mu budget, please see what you can do.
(हि किंमत माझ्या बजेटच्या पलीकडे आहे, तुम्हाला काही करता येईल का ते बघा. )
4. My friend bought something similar for 20% lower price, please quote a fair price.
(माझ्या एका मित्राने हीच वस्तू कमी किंमतीत आणली होती, कृपया योग्य किंमत सांगा. )
5. I will be needing 10 of those boxes. Let me know the final price.
(मला असे 10 बॉक्स हवे आहेत. मला अंतिम भाव सांगा. )
Doubts on this article