1. Hey, would you like to come with me for a cup of coffee?
(अगं, तुला माझ्यासोबत एक कप कॉफी पिण्यासाठी यायला आवडेल का?)
2. I owe you a cup of coffee for this. How about today evening?
(या गोष्टीबद्दल माझ्याकडून एक कप कॉफी होऊन जाऊ दे. आज संध्याकाळबद्दल काय विचार आहे?)
3. Are you free tomorrow? I know this new place, they serve amazing coffee there.
(तुला उद्या मोकळा वेळ आहे का? मला एक नवीन ठिकाण ठाऊक आहे, जिथे खूप चांगल्या चवीची कॉफी मिळते. )
4. Let's have this meeting over a cup of coffee. What do you say?
(Yah meeting ek cup coffee peete huye karte hain. Kya khayal hai?)
(ही मिटिंग एक कप कॉफी पीत - पीत करूयात. तुम्हाला काय वाटते?)
5. We could go for some coffee after work. I have something important to discuss with you.
(आपण काम झाल्यावर कॉफी प्यायला जाऊ शकतो. मला तुझ्यासोबत काही महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या आहेत. )
Doubts on this article