1. Please help me out, I am having some trouble figuring out how this works.
(कृपया मला मदत करा, हे कसे कार्य करते हे समजून घेण्यात मला अडचण येत आहे. )
2. Can I please ask you for a favour? I need help with this presentation.
(मी कृपया तुम्हाला मदतीची विनंती करू शकतो का? मला या सादरीकरणाच्या संदर्भात थोडी मदत हवी आहे)
3. Would you mind holding this for me, please?
(तुम्ही कृपया हे माझ्यासाठी थोड्या कालावधीसाठी धरून ठेवाल का?)
4. Could you please drop me to the station? I'd really appreciate it.
(Kya aap kripya mujhe station par chhod denge. Main bahut aabhari rahunga)
(तुम्ही मला कृपया स्टेशनवर सोडाल का? मी तुमचा खूप आभारी असेन. )
5. I would need your help with this assignment, do you mind staying back for an hour?
(मला या असाईनमेंटमध्ये तुमची मदत हवी आहे, तुम्ही एका तासासाठी थांबू शकाल का?)
6. Could you please courier me the documents? I forgot to carry them.
(तुम्ही मला कागदपत्रे कुरिअरद्वारे पाठवू शकाल का? मी ते घेण्यास विसरलो होतो. )
7. Would you mind if I make a call from your phone? My phone's battery has completely discharged.
(तुमच्या फोनवरून कृपया एक कॉल करण्याची परवानगी तुम्ही मला द्याल का? माझ्या फोनची बॅटरी संपली आहे. )
8. May I request your assistance for this project?
(या प्रोजेक्टवर तुम्ही मला मदत कराल का अशी मी तुम्हाला विनंती करू शकतो का?)
Doubts on this article