1. Wishing you a very happy Makar Sankranti. May this harvest season be the best for you.
(तुम्हाला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. हा धन्य कापणीचा महिना तुमच्यासाठी सर्वोत्तम जावो. )
2. May this Makar Sankranti bring a lot of sunshine to your life.
(ही संक्रांत तुमच्या जीवनामध्ये खूप उज्वल्लता घेऊन येवो. )
3. May your career rise higher and higher like the kites in the sky!
(तुमची कारकीर्द पतंगासारखी हवेमध्ये उंचच उंच जात राहो. )
4. With rays of joy and hope, wishing you and your family a very Happy Makar Sankranti.
(आनंद आणि आशेच्या किरणांसोबतच तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. )
5. May this harvest season bring a lot of prosperity to you.
(हा धान्य कापणीचा महिना तुमच्यासाठी खूप समृद्धी घेऊन येवो. )
Doubts on this article