1. Hey, just heard about your new job. Congratulations. I am really happy for you!
(नमस्कार, तुमच्या नवीन नोकरीबद्दल आत्ताच ऐकले. तुमचे खूप अभिनंदन. मला तुमच्याबद्दल खूप आनंद वाटत आहे. )
2. Congratulations on the success of your project. Wish you all the best for all your future endeavors as well.
(तुमच्या प्रोजेक्टच्या सफलतेबद्दल तुमचे अभिनंदन! तुमच्या पुढील येणाऱ्या सर्व प्रयत्नांसाठी शुभेच्छा. )
3. Elated to hear the new of the birth of your baby girl. Congratulations to you and your family!
(तुम्हाला मुलगी झाल्याची बातमी ऐकून मी खूप आनंदित झालो. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला शुभेच्छा!)
4. Congratulations on winning the competition. I always knew you would do well! :)
(स्पर्धेत विजयी झाल्याबद्दल तुमचे अभिनंदन! मला नेहमीच असे वाटत होते कि तुमची छान सादरीकरण कराल:))
5. Congratulations on your promotion. You deserved it.
(बढती मिळाल्याबद्दल आपले अभिनंदन. तुम्ही यासाठी नक्कीच लायक होतात!)
6. I hear you got engaged. That is terrific news. Congrats!
(मी ऐकले कि तुमचा साखरपुडा झाला! ही खूप चांगली बातमी आहे! अभिनंदन!)
7. How to reply when someone congratulates you:
Thank you so much for your wishes. That is really kind of you.
(तुमच्या शुभेच्छांबद्दल खूप धन्यवाद. हा तुमचा मोठेपणा आहे. )
8. Thanks a lot. I couldn't have done it without your support!
(खूप धन्यवाद. तुमच्या पाठिंब्याशिवाय मी हे करू शकलो नसतो!)
9. Thank you so much. Your wishes mean a lot to me.
(खूप धन्यवाद. तुमच्या शुभेच्छा माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. )
10. I really appreciate your wishes. Thank you!
(मी तुमच्या शुभेच्छांची खरोखरच प्रशंसा करतो. धन्यवाद!)
11. Thanks a lot. I hope you will join the celebrations!
(धन्यवाद. आशा आहे कि तुम्ही जल्लोषात सहभागी व्हाल!)
Doubts on this article