1. Thank you so much for all the wishes.
(सर्व शुभेच्छांबद्दल धन्यवाद. )
2. I am grateful for your help. Thank you so much.
(तुमच्या मदतीसाठी मी कृतज्ञ आहे. तुमचे खूप धन्यवाद. )
3. I just wanted to express my gratitude through this message.
(मी या संदेशाद्वारे तुमचे आभार मानू इच्छितो. )
4. I am indebted to you for your help!
(तुमच्या मदतीसाठी मी तुमचा ऋणी आहे!)
5. I really appreciate all your hard work. Thank you so much.
(मी तुमच्या प्रयत्नांची खरंच कदर करतो. खूप - खूप धन्यवाद. )
6. I am thankful for all the wishes.
(सर्व शुभेच्छांसाठी मी कृतज्ञ आहे. )
7. Thank you so much for liking my photo. It means a lot to me.
(माझा फोटो पसंत केल्याबद्दल खूप धन्यवाद. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. )
8. I can't thank you enough for your help.
(तुमच्या मदतीसाठी मी जितके आभार मानू, तितके कमी आहेत. )
9. Thank you so much for being there always!
(नेहमीच माझ्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद!)
10. I am filled with gratitude. Thank you so much for being there for me.
(मी कृतज्ञतेने भरलो आहे. माझ्यासोबत असल्याबद्दल खूप धन्यवाद. )
Doubts on this article