5 ways to wish on Republic day:
1. This Republic Day, let us celebrate the true spirit of patriotism. Happy Republic Day!
(या प्रजासत्ताक दिवशी, चला देशभक्तीच्या चैतन्याचा उत्सव साजरा करूयात. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!)
2. We, the youth of India, should take a pledge that we will protect our nation till our last breath. Happy Republic Day!
(आम्ही, भारतीय तरुणांनी, अशी प्रतिज्ञा केली पाहिजे कि, आम्ही आमच्या देशाचे शेवटच्या श्वासापर्यंत संरक्षण करू. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!)
3. Hold your head high, and let the world know that you are proud to be an Indian. Vande Mataram and Happy Republic Day.
(आपली मान ताठ ठेवा आणि जगाला हे सांगा कि, भारतीय असल्याचा आम्हाला अभिमान आहे. वंदे मातरम आणि प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. )
4. On this special day, let us promise our motherland that we will do everything to enrich and preserve our heritage. Happy Republic Day.
(या खास दिवशी, आपल्या मातृभूमीला हे वचन देऊयात कि, आम्ही आमचा वारसा जतन आणि समृद्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!)
5. Let us celebrate this Republic Day remembering the martyred soldiers and what they did for India.
(हा प्रजासत्ताक दिवस साजरा करताना आपल्या शहीद सैनिकांचे आणि त्यांनी देशासाठी जे केले त्याचे स्मरण करा. )