(व्हॉट्सअॅप आणि फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मवर लोक नेहमी शब्दांच्या लघुरूपांचा वापर करतात. हे लक्षात घ्या कि, यातील बरेचसे शब्दसंक्षेप पूर्ण अनौपचारिक परिस्थितींतच वापरले पाहिजेत (उदा: मित्रांसोबत) व्हॉट्सअपवर सर्वसाधारणपणे वापरले जाणारे शब्दसंक्षेप इथे अर्थासह दिलेले आहेत. )
1. GTG / G2G: Got to go (मला जावे लागेल)
2. 24/7: It means for all 24 hours of the day, 7 days a week (संपूर्ण वेळ)
3. ASAP: As soon as possible (शक्य तितक्या लवकर)
4. B/C: Because (कारण)
5. B/W: Between (च्या मध्ये)
6. AKA: Also known as (उर्फ)
7. EOM: End of Message (संदेशाचा शेवट)
8. EOD: End of day (दिवसाचा शेवट) - can be used in official settings
9. FYI: For your information (तुमच्या माहितीसाठी) - can be used in official settings
10. OMG: Oh my God (अरे देवा)
11. IKR: I know, right? (हो ना?)
12. Keep Me Posted: मला कळवत रहा
13. FOMO: Fear of Missing Out (कोणत्याही गोष्टीत सहभागी न होण्याची/एकटेपणाची भीती)
14. TC: Take care (काळजी घ्या)
Doubts on this article