5 WhatsApp messages for wishing someone who has had a baby:
(कुणाला बाळ झाले असल्यास त्यांना शुभेच्छा देण्यासाठीचे 5 व्हॉट्सअॅप संदेश:)
1. Congratulations! This is great news. I hope both the little one and the mother, are doing well.
(अभिनंदन! ही खूप चांगली बातमी आहे. आशा करतो कि, आई आणि मुलगा दोन्हीही ठीक आहेत. )
2. Congratulations on being blessed with a baby girl. Daughters are a blessing!
(मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन. मुलगी होणे म्हणजे तुमच्यावर ईश्वराची कृपा आहे. )
3. Just heard the news, I can't wait to see the little one! Congratulations to the whole family!
(मी आत्ता बातमी ऐकली, मी बाळाला लवकरात लवकर पाहू इच्छितो! संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा!)
4. This is an amazing news! I wish you all good health and happiness!
(ही खूपच शानदार बातमी आहे! मी तुमच्या सर्वांचे चांगले आरोग्य आणि आनंदासाठी प्रार्थना करतो!)
5. Enjoy your parenthood! Very happy for you both!
(पितृत्वाचा आनंद घ्या! मी तुम्हा दोघांबद्दल खूप आनंदी आहे!)