1. Accountant - a person that works with the money and accounts of a company.
(लेखापाल - एक अशी व्यक्ती जी कंपनीच्या पैसे आणि खात्यांचे व्यवहार सांभाळते. )
2. Pharmacist - a person who is professionally qualified to prepare and dispense medicinal drugs.
(औषध विक्रेता - एक अशी व्यक्ती जी औषधे बनविण्यास आणि वितरीत करण्यास व्यावसायिकपणे पत्र आहे. )
3. Architect - a person that designs building and houses.
(आर्किटेक्ट / वास्तुविशारद - एक असा व्यक्ती जो इमारती आणि घरांची रचना करतो. )
4. Astronomer - a person who studies the stars and the universe
(खगोलशास्त्रज्ञ - एक असा व्यक्ती जो ग्रहताऱ्यांचा आणि या सृष्टीचा अभ्यास करतो)
5. Author - They write books or novels.
(लेखक - ते पुस्तके किंवा कादंबऱ्या लिहितात. )
6. Dentist - a person that can fix problems you have with your teeth.
(दंतवैद्य - एक असा व्यक्ती जो तुमच्या दातांसंबंधित समस्यांना सोडवू शकतो. )
7. Designer - a person who has the job of designing things.
(डिझायनर - गोष्टींची रचना करण्याचे काम करणारा एक व्यक्ती)
8. Electrician - a person that works with electric circuits.
(वीजतंत्री/इलेक्ट्रिशियन - एक अशी व्यक्ती जी विद्युत सर्किट्सचे काम करते. )
9. Engineer - a person who develops solutions to technical problems. They sometimes design, build, or maintain engines, machines, structures or public works.
(अभियंता - एक असा व्यक्ती जो तांत्रिक समस्यांवर उत्तरे शोधतो. ते कधीकधी इंजिने, मशिन्स, आराखडे किंवा सार्वजनिक कामांचे व्यवस्थापन, रचना किंवा बांधणी करतात. )
10. Farmer - a person that works on a farm, usually with animals.
(शेतकरी - एक असा व्यक्ती जो सहसा प्राण्यांचा उपयोग करून शेतात काम करतो. )
11. Fireman/Fire fighter - a person that puts out fires.
(फायरमन/ अग्निशमन दलातील व्यक्ती - एक अशी व्यक्ती जी आग विझविण्याचे काम करते. )
12. Fisherman - a person that catches fish
(कोळी/मच्छिमार - एक अशी व्यक्ती जी मासे पकडते)
13. Florist - a person that works with flowers.
(फूल विक्रेता - फुलांचा व्यवसाय करणारा व्यक्ती. )
14. Gardener - a person that keeps gardens clean and tidy. They take care of the plants in the garden.
(माळी - एक अशी व्यक्ती जी बागकाम करून बागेला स्वच्छ आणि नीटनेटके राखते. ती बागेतील सर्व झाडांची काळजी घेते. )
15. Hairdresser - they cut your hair or give it a new style.
(न्हावी - ते तुमचे केस कापतात किंवा केसांना विविध प्रकरचे आकार देतात. )
16. Journalist - a person that makes new reports in writing or through television.
(पत्रकार - एक अशी व्यक्ती जी लिखित अहवाल तयार करते किंवा दूरचित्रवाणीद्वारे माहिती देते. )
17. Judge - a qualified person that decides cases in a law court.
(न्यायाधीश - एक पात्र व्यक्ती जी न्यायालयातील प्रकरणांवर कायद्यानुसार न्यायदान करते. )
18. Lawyer - a person that defends people in court and gives legal advice.
(वकील - एक असा व्यक्ती जो न्यायालयात लोकांचा बचाव करतो आणि कायदेशीर सल्ला पुरवतो. )
19. Lecturer - a person that gives lectures, usually in a university.
(प्राध्यापक - एक व्यक्ती जी विशेषतः विद्यापीठांत विशिष्ट विषयाचे भाषण/व्याख्यान देते. )
20. Librarian - a person that works in a library.
(ग्रंथपाल - ग्रंथालयात काम करणारी व्यक्ती. )
Doubts on this article