1. Be strong, but not rude; be kind, but not weak; be bold, but don't bully; be humble, but not timid; be proud, but not arrogant.
(कणखर व्हा, परंतु उद्धट नको; दयाळू व्हा, परंतु दुर्बल नको; धीट व्हा, परंतु अरेरावी करू नका; नम्र व्हा, परंतु भित्रा नको; अभिमानी व्हा, परंतु अहंकारी नको. )
2. Be careful of what you ask for, you might just get it!
(काहीही मागताना काळजी घ्या, कदाचित तुम्हाला तेच मिळेल!)
3. Unavailable for some time, kindly SMS instead of messaging on WhatsApp.
(काही कालावधीसाठी उपलब्ध नाही, कृपया व्हॉटस अपवर मेसेज करण्याऐवजी SMS करा. )
4. Love is what makes you smile when you're tired.
(तुम्ही थकल्यावर तुम्हाला जे हसविते ते प्रेम आहे. )
5. Excited to go back home! Here I come!
(घरी जाण्यासाठी उत्साहित आहे! हा मी आलोच!)
6. Work hard in silence and let your success make the noise.
(शांततेमध्ये भरपूर काम करा आणि तुमच्या यशाला आवाज करू द्या. )
7. To get something you never had, you have to do something you never did.
(कधीच न मिळालेल्या गोष्टींसाठी, तुम्हाला कधी न केलेल्या गोष्टी कराव्या लागतील. )
8. I'm loving it!
(मला ते आवडत आहे!)
9. Finally, a dream come true! Got my dream job!
(शेवटी, स्वप्न पूर्ण झाले! मला माझ्या स्वप्नातील नोकरी मिळाली!)
10. Life is short. Live to the fullest! (जीवन लहान आहे. मनसोक्त जागा!)
11. Grateful to have you in my life! Love you to the moon and back! (तू माझ्या जीवनात असल्याबद्दल मी आभारी/ कृतज्ञ आहे! तुला चंद्रावर जाऊन पुन्हा येईपर्यंत प्रेम करेन!)
12. Always be humble! The higher we are placed, the more humbly we should walk. (नेहमी नम्र राहा! जसजसे आपण आयुष्यात उंचउंच भरारी घेऊ तसतसे आपण नम्र असले पाहिजे. )
13. Save the environment and mother Earth. Save our world, save our future.
(पर्यावरण आणि पृथ्वी वाचवा. आपले जग वाचवा, आपले भविष्य वाचवा. )
14. The only place I want to be in is your heart!
(मला एकाच ठिकाणी राहायचे आहे ते म्हणजे तुझ्या हृदयात!)
15. Woohoo! Off to Goa for a vacation! Let the fun begin!
(वोहो! सुटीसाठी गोव्यात निघत आहे! चल मजा करूया!)
Doubts on this article