1. Shed: शेड
A separated building from the house usually for storing garden tools. - सहसा बागेतील साधने ठेवण्यासाठी घरापासून एक वेगळी इमारत.
2. Loft: माळा
A room or space directly under the roof of a house or other building, used for accommodation or storage. - घर किंवा इतर इमारतीच्या छताखालील एक खोली किंवा जागा जी निवासासाठी किंवा साठविण्यासाठी वापरली जाते.
3. Attic: पोटमाळा
A space or room inside or partly inside the roof of a building. - इमारतीच्या छप्परच्या आत किंवा अंशतः आतील जागा किंवा खोली
4. Cellar: तळमजला
A room below ground level in a house, often used for storing wine or coal. - घराच्या जमिनीच्या खालील एक खोली, जी अनेकदा वाइन किंवा कोळसा साठवण्यासाठी वापरली जाते.
5. Basement: तळघर
Room below ground level, with windows, used for living and working. - जमिनीच्या खालील खिडकी असलेली खोली, जी राहण्यासाठी आणि कामासाठी वापरली जाते.
6. Landing: दोन जिन्यांमधील सपाट जागा
Flat area at the top of a staircase. - जिन्याच्या सर्वात वरील सपाट जागा
7. Porch: व्हरांडा:
Covered area before the entrance door. - प्रवेशाच्या दरवाजासमोरील जागा
8. Pantry or larder: अन्नपदार्थ ठेवण्याचे कपाट
A room or large cupboard for storing food. - अन्न साठवण्यासाठी एक खोली किंवा मोठे कपाट.
9. Terrace or patio: टेरेस किंवा फरसंबंधी केलेले घराजवळील अंगण:
Paved area between the house and garden for sitting and eating, etc. - घर आणि बागेदरम्यानची बसण्याकरता आणि खाण्या इ करता असलेली पक्की जागा
10. Study: अभ्यास खोली:
A room for reading, writing, studying in. - वाचन, लेखन, अभ्यासासाठी असलेली खोली.
11. Balcony: बाल्कनी/गच्ची:
An area with a wall or bars around it that is joined to the outside wall of a building on an upper level. - इमारतीच्या बाहेरील भिंतीस वरील बाजूस जोडली गेलेली भिंत किंवा गज असलेली जागा
Doubts on this article