13 words related to airport: (13 एयरपोर्ट संबंधित शब्द)
1. Porter - a person employed to carry luggage and other loads.
(हमाल - सामान आणि इतर वस्तू वाहून नेण्यासाठी नेमलेली व्यक्ती. )
2. Carousel/Conveyor belt - a conveyor system at an airport from which arriving passengers collect their luggage.
(फिरता पट्टा / वाहक पट्टा - विमानतळावरील ही एक कन्वेयर प्रणाली असून यामधून आगमन झालेले प्रवासी त्यांचे सामान उचलतात. )
Conveyor belt - a continuous moving band of fabric, rubber, or metal used for transporting objects from one place to another.
(कन्वेयर बेल्ट - फॅब्रिक, रबर, किंवा धातूचा सतत हलणारा पट्टा ज्याचा वापर वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी होतो. )
3. Fragile - (of an object) easily broken or damaged.
(नाजूक/ ठिसूळ - सहज तुटणारी किंवा खराब होणारी. )
4. Layover - a period of rest or waiting before a further stage in a journey.
(लेओवर - प्रवासातील पुढील टप्प्याआधी विश्रांतीचा किंवा प्रतीक्षेचा कालावधी. )
5. Duty - free - (of a shop or area) selling or trading in goods that are exempt from payment of duty.
(ड्युटी फ्री - ड्युटी देण्यापासून मुक्त असलेले वस्तू विक्री किंवा ट्रेडिंग करणारे दुकान किंवा क्षेत्र. )
6. Customs - the place at a port, airport, or frontier where officials check incoming goods, travellers, or luggage.
(कस्टम - पोर्ट, विमानतळावरील जागा, किंवा परिसीमा जेथे अधिकारी येणाऱ्या वस्तू, प्रवासी, किंवा सामान तपासतात. )
7. Terminal - the end of a transport route, or a station at such a point
(टर्मिनल - वाहतूक मार्ग किंवा स्टेशनचे शेवटचे स्थान)
8. Purser - The purser is in charge of the flight attendants to make sure things are running well inside the aircraft.
(पोतनीस - पोतनीस विमानातील गोष्टी सुरळीतपणे चालू असण्यासाठी हवाई सेवकांचा प्रभारी असतो. )
9. Turbulence - irregular atmospheric motion especially when characterized by up - and - down currents
(अशांतता/ क्षुब्धता - वातावरणातील अनियमित गती विशेषत: वरखाली होणाऱ्या प्रवाह द्वारे दर्शविले जाते. )
10. Jet lag - extreme tiredness and other physical effects felt by a person after a long flight across different time zones.
(जेट लॅग - वेगवेगळ्या टाइम झोन मधून एक लांब उड्डाण केल्यानंतर वाटणारा अत्यंत थकवा आणि इतर शारीरिक परिणाम. )
11. Cargo - goods carried on a ship, aircraft, or motor vehicle
(कार्गो - जहाजावर, विमानामध्ये किंवा वाहनावरून वस्तूंची वाहतूक)
12. Cabin crew - the members of an aircraft crew who attend to passengers.
(कॅबिन क्रू - विमानात काम करणाच्या कर्मचाऱ्यांचे सदस्य जे प्रवाशांकडे लक्ष देतात. )
13. Carry on (luggage) - It is the small piece of hand luggage that you are allowed to take with you onto the plane. These bags usually have to be a certain size and weigh less than 8kg.
(कॅरी ऑन (सामान) - हा सामानाचा लहान तुकडा असून जो तुम्हाला विमानामध्ये नेता येतो. या बॅग्स एका विशिष्ट आकाराच्या असाव्यात आणि त्यांचे वजन 8 किलोपेक्षा कमी असावे. )