1. I was thinking of you all day. – (मी दिवसभर तुझाच विचार करत होतो/होते. )
2. I have been missing you terribly! I hope you're doing well. – (मला तुझी फार आठवण येत आहे! आशा आहे कि तू व्यवस्थित असशील. )
3. I miss hanging out with you all. We should plan a reunion soon! – (मी तुम्हा सर्वांबरोबरचे हँग आउट/ फिरणे खूप आठवत आहे. आपण सर्वांनी लवकरच पुन्हा भेटले पाहिजे!)
4. It's been so long since I last saw your face. You should visit soon! – (मी तुला खूप दिवसांपूर्वी पाहिले होते. तू लवकरच भेटले पाहिजे!)
5. I will never be too busy to spend time with you. – (तुझ्यासाठी वेळ काढू न शकण्याइतका मी कधीही व्यस्त नव्हतो. )
6. I miss the fabulous time that we spent together. I wish we
could meet sooner! – (मी आपण एकत्र घालविलेली सुंदर वेळ आठवत आहे. आपण लवकरच भेटू अशी माझी इच्छा आहे!)
7. Distance makes the heart grow fonder! – (अंतरामुळे हृदयात प्रेम वाढते!)
8. Missing someone isn’t easy but having someone to miss is wonderful. – (एखाद्याची आठवण येणे सोपे नाही परंतु आठवण येण्यासाठी कोणीतरी असणे हे तितकेच सुंदर आहे. )
9. I miss the smiles. I miss the laughs. I miss the hugs. I miss the love. I miss talking to you everyday. – (मला त्या हासण्याची आठवण येत आहे. मला त्या मिठीची, अलिंगनाची आठवण येत आहे. मला त्या प्रेमाची आठवण येत आहे. प्रत्येक दिवशी तुझ्याबरोबर बोलणे मला आठवत आहे. )
10. I miss you like a child misses her blanket! – (जसे एखादे मुल त्याच्या चादरीची आठवण काढते त्याप्रमाणे मी तुझी आठवण काढत आहे. )
11. I have been missing you since the time you left. When would I get to see you again? – (तू मला सोडल्यापासून मला तुझी आठवण येत आहे. मी तुला पुन्हा कधी भेटू शकेन?)
Doubts on this article