1. A friend in need is a friend indeed. – (संकटकाळी/ गरजेवेळी मदत करणारा खरा मित्र होय. )
2. Beauty is in the eye of the beholder. – (सुंदरता ही बघणाऱ्याच्या डोळ्यात असते. )
3. When one is in love, a cliff becomes a meadow. – (जेव्हा एखादा प्रेमात असतो तेव्हा कडक स्वभावाचा व्यक्ती देखील मृदू होतो. )
4. A letter from the heart can be read on the face. – (हृदयापासून लिहिलेले पत्र चेहऱ्यावर वाचता येते. )
5. Nothing is impossible for a willing heart. – (इच्छित हृदयासाठी काहीही अशक्य नाही. )
6. A friend's eye is a good mirror. – (मित्राची नजर एक चांगला आरसा आहे. )
7. Friendship is the soul's heaven. – (मैत्री आत्म्याचा स्वर्ग आहे. )
8. Love has to be shown by deeds not words. – (प्रेम हे शब्दातून नव्हे तर कृतीतून दाखवावे. )
9. There is no love like the first love. – (पहिल्या प्रेमासारखे दुसरे प्रेम नाही. )
10. The heart that loves is always young. – (जे हृदय प्रेम करते ते नेहमी तरुण असते. )
Doubts on this article