1. Get you down
If something 'gets you down', it makes you feel unhappy. – (एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही निराश/हताश झालात, तर त्यामुळे तुम्ही दुखी होता. )
E. g. i) This uncertainty is beginning to get me down. – (उदाहरणार्थ. ही अनिश्चितता मी निराश होण्याची सुरुवात आहे. )
ii) The way everybody keeps complaining really gets me down. – (उदाहरणार्थ ज्या तऱ्हेने सर्वजण सतत तक्रार करत असतात त्यामुळे मी निराश/हताश होतो. )
2. Get to you
If somebody or something makes you feel upset or unhappy, they 'get to' you. This is an informal expression. – (एखाद्यामुळे त्रास होणे किंवा नाराज होणे. ही एक अनौपचारिक अभिव्यक्ती आहे. )
E. g. i) The way he whistles all the time when we are working really gets to me. – (उदाहरणार्थ आम्ही काम करत असताना ज्या प्रकारे तो शिट्टी वाजवितो त्यामुळे मला त्रास होतो. )
ii) The heat is really getting to me. We need air conditioning. – (उदाहरणार्थ गर्मीमुळे मला खरच खूप त्रास होत आहे. आपल्याला वातानुकूलनाची गरज आहे. )
3. Tears you apart
If something makes you very unhappy, it 'tears you apart'. – (एखाद्या गोष्टीमुळे खूप दुखी, चिंताग्रस्त, नाराज होणे. )
E. g. i) It tears me apart to know that I lost that job because of my own stupidity. – (उदाहरणार्थ माझ्या स्वतःच्या मुर्खपणामुळे मी माझी नोकरी गमाविली यामुळे मला खूप दुख होत आहे. )
ii) It would tear me apart if something I said made you leave. – (उदाहरणार्थ माझ्या काही बोलण्यामुळे तुला सोडून जावे लागल्यास मी फार दुखी होईल. )
4. Cheer up
If you 'cheer up', you start to feel happier. – (कमी दुखी होणे, किंवा एखाद्यास कमी दुखी करणे. )
E. g. i) Cheer up. Things are not so bad. – (उदाहरणार्थ चल थोडा आनंदित हो. गोष्टी तितक्या वाईट नाहीत. )
ii) I bought a new iPod to cheer myself up. – (उदाहरणार्थ मी स्वतःला थोडे आनंदित करण्यासाठी आयपॉड आणला. )
5. Perk up
If you 'perk up', you suddenly become happier, cheerful or more energetic. It is also possible to 'perk someone up'. – (अचानकपणे आनंदी किंवा उत्साहित होणे. दुसऱ्यांस देखील आनंदित करणे. )
E. g. i) Your visit really made him perk up. – (उदाहरणार्थ तुझ्या भेटीने तो खरच आनंदित झाला. )
ii) He was being miserable but he perked up when Mary arrived. – (उदाहरणार्थ तो फार दुखी होत होता परंतु मेरी आल्यानंतर तो आनंदित/उल्हासित झाला. )
6. Brighten up
If you 'brighten up', you suddenly look or feel happier. – (अचानकपणे आनंदित किंवा उल्हासित दिसणे/ होणे. )
E. g. i) She brightened up when she heard the good news. – (उदाहरणार्थ चांगली बातमी ऐकल्यानंतर ती खूप आनंदित झाली. )
ii) You need to brighten up. Your long face is putting the customers off. – (उदाहरणार्थ तुम्हाला उल्हासित व्हावे लागेल. तुमच्या पडलेल्या चेहऱ्यामुळे ग्राहक निघून जात आहेत. )
7. Liven up
If you 'liven up', you become more energetic or cheerful. You can also 'liven up' a place, event or person. – (चैतन्य भरणे/उत्तेजित करणे/होणे. तुम्ही देखील एखाद्या जागेत , कार्यक्रमामध्ये किंवा व्यक्तीमध्ये उत्तेजितपणा किंवा चैतन्यता भरू शकता. )
E. g. i) You need to liven up a bit. You're so miserable it is making everybody feel unhappy. – (उदाहरणार्थ तुम्हाला थोडेसे उत्तेजित व्हावे लागेल. तुम्ही खूप निराश/दुखी आहात त्यामुळे प्रत्येकजण दुखी होत आहे. )
ii) We need to liven up the party. Everyone looks bored. – (उदाहरणार्थ आपल्याला पार्टीमध्ये नवचैतन्य आणले पाहिजे. प्रत्येकजण कांटाळलेला दिसत आहे. )
Doubts on this article