1. Grocery store – (किराणा मालाचे दुकान)
A grocery store is a retail store that primarily sells food. – (किराणा मालाचे दुकान हे रिटेल स्टोर असून तेथे प्रामुख्याने धान्याची विक्री होते. )
2. Florist – (फुले विकणारा/ पुष्पविक्रेता)
A person who sells and arranges cut flowers. – (असा व्यक्ती जो फुले विकतो आणि कापलेल्या फुलांची व्यवस्था करतो. )
3. Fishmonger – (मासे विकणारा/मासेविक्या)
A person or shop that sells fish for food – (व्यक्ती किंवा दुकान जिथे मासे किंवा अन्न विकले जाते. )
4. Convenience store – (कनविनिअन्स स्टोर )
A convenience store is a small retail business that stocks a range of everyday items such as groceries, snack foods, candy, toiletries, soft drinks etc. – (कनविनिअन्स स्टोर हे लहान किरकोळ व्यवसायाचे दुकान असून त्यामध्ये दैनंदिन लागणाऱ्या वस्तू जसे कि धान्य, नाश्त्याचे पदार्थ, चॉकलेट, प्रसाधनवस्तू, सॉफ्ट ड्रिंक्स इ. विक्रीसाठी उपलब्ध असतात. )
5. Tobacconist - (तंबाखू विक्रेता)
A shopkeeper who sells cigarettes, tobacco, and other items used by smokers. – (दुकानदार जो सिगारेट, तंबाखू, आणि इतर वस्तू ज्या धुम्रपान करणाऱ्या व्यक्ती वापरतात ते विकतो. )
6. Confectionery store – (मिठाईचे दुकान)
A store that sells candy and sweets. – (असे दुकान जिथे चॉकलेट आणि मिठाई विकली जाते. )
7. Green grocer – (भाजीपाला, फळ विक्रेता )
A greengrocer, also called a produce market or fruiterer, is a retail trader in fruit and vegetables. – (भाजीपाला फळ विक्रेता हा फळ आणि भाज्यांमधील रिटेल व्यापारी असून त्यास कृषिउत्पादन बाजार किंवा फळविक्रेता देखील म्हणतात. )
8. Butcher's – (खाटिक)
A butcher's is generally used to mean a shop where meat is sold. – (सर्वसाधारणपणे खाटिक म्हणजे जिथे मांस विकले जाते. )
9. Bakery – (बेकरी)
A place where bread and cakes are made or sold. – (अशी जागा जिथे ब्रेड आणि केक तयार केले जातात किंवा विकले जातात. )
10. Pharmacy – (औषधालय/फार्मसी)
A shop or hospital dispensary where medicinal drugs are prepared or sold. – (दुकान किंवा रुग्णालयातील दवाखाना जिथे औषधे तयार केली जातात किंवा विकली जातात. )
11. Antique shop – (दुर्मिळ/ पुरातन वस्तूंचे दुकान)
A shop that sells valuable old objects – (अशा वस्तूंचे दुकान जिथे मौल्यवान जुन्या वस्तूंची विक्री होते. )
12. Department store – (डिपार्टमेंट स्टोर )
A large retail store carrying a wide variety of merchandise and organized into various departments. – (मोठ्या प्रमाणावरिल विविध व्यापारी वस्तूंचे, प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये संघटीत असलेले रिटेल स्टोर)
Doubts on this article