1. Down in the mouth
When you look down in the mouth you look depressed and unhappy. – (जेव्हा तुमचा चेहरा पडलेला असतो तेव्हा तुम्ही खिन्न आणि दुखी दिसता. )
E. g. You’re looking down in the mouth. What’s the problem? – (उदाहरणार्थ: तुझा चेहरा पडलेला दिसत आहे. काय समस्या आहे?)
2. Feeling blue or to have the blues
To feel (or look) blue is to feel (or look) depressed or unhappy. – (खिन्न/दुखी अनुभव करणे किंवा दिसणे. )
E. g. I’m feeling blue today. – (उदाहरणार्थ: आज मी उदास/दुखी अनुभव करत आहे. )
3. Beside yourself with grief / worry
When you are beside yourself with grief or worry your feelings are so strong that you are overwhelmed by them. – (जेव्हा तुम्ही दुखी किंवा काळजीत असता तेव्हा तुमच्या भावना इतक्या तीव्र असतात कि त्यामुळे तुम्ही जेरीस येता. )
E. g. They were beside themselves with grief when their mother died. – उदाहरणार्थ: (जेव्हा त्यांच्या आईचा मृत्यू झाला तेव्हा ते दुखामुळे खचून गेले होते. )
4. Reduced to tears
When someone or something reduces you to tears, they make you feel so unhappy that you cry. – (जेव्हा एखादा तुम्हाला रडण्याच्या स्थितीपर्यंत आणतो तेव्हा ते तुम्हाला इतके दुख देतात कि त्यामुळे तुम्ही रडू लागता. )
E. g. My boss reduced me to tears when he shouted at me. – (उदाहरणार्थ: माझे बॉस माझ्यावर ओरडल्यामुळे माझ्या डोळ्यात अश्रू आले. )
5. Downhearted
If you feel downhearted you feel sad or depressed. – (जेव्हा तुम्हाला विषण्ण वाटते तेव्हा तुम्ही दुख किंवा खिन्नता यांचा अनुभव करता. )
E. g. Don’t be downhearted. You can retake your exams next month. – (उदाहरणार्थ: विषण्णता वाटून घेऊ नकोस. तू पुढील महिन्यात पुन्हा परीक्षा देऊ शकशील. )
6. Heartbroken
If someone is heartbroken they are feeling intense and overwhelming sadness. – (अत्यंत दुखी होणे आणि औदासिन्यतेमुळे दडपून जाणे. )
E. g. We were heartbroken when our old dog died. – (उदाहरणार्थ: जेव्हा आमच्या म्हाताऱ्या कुत्र्याचा मृत्यू झाला तेव्हा आम्ही फार दुखी झालो होतो. )
Doubts on this article