11 words describing taste and flavor of food – (अन्नाची चव वर्णन करण्यासाठी 11 शब्द)
Delectable, Palatable etc. – (लज्जतदार, रुचकर इ. )
1. Aftertaste is the trace, hint, smack, relish, savor food leaves behind – (Aftertaste ही काहीतरी खाल्यानंतर किंवा पिल्यानंतर तोंडात राहणारी चव)
2. Appealing food is attractive, tempting – (Appealing food हे आकर्षक आणि भुरळ घालणारे अन्न असते)
3. Appetite is the hunger, craving – (Appetite ही भूक आणि अभिलाषा आहे)
4. Appetizer is the tidbit, snack – (Appetizer हा चवीचा अन्नाचा लहान तुकडा, अल्पोपहार असतो)
5. Delectable food is delicious, tasty, mouth - watering – (Delectable food हे चवदार, खमंग आणि तोंडात पाणी आणणारे असते)
6. Palatable indicates edible, pleasant – (Palatable हे खाण्यायोग्य, आनंददायी दर्शविते)
7. Rancid food is bad, stale – (Rancid food हे खराब आणि शिळे असते)
8. Succulent food is juicy, moist, tender – (Succulent food हे रसाळ, ओलसर, कोमल असते)
9. Crunchy foods make a loud noise when you bite them – (Crunchy food मुळे तुम्ही चावत असताना आवाज येतो)
10. Nutty contains nuts, or having the taste of nuts – (Nutty या मध्ये कठीण कवचाची फळे किंवा त्या सारखी चव यांचा समावेश होतो)
11. Saccharine is another way to say sugary, syrupy – (Saccharine हे अतिशय गोड, पाकासारखे म्हणण्याचा दुसरा पर्याय आहे)